दीनदयाळ शोध संस्थान चित्रकूट आणि सेवा इंटरनॅशनल UK यांनी आयोजित केलेल्या यात्रेमध्ये उदयपूर राजस्थान )मध्ये संवेदना शाळेतील विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट सादरीकरण झाले
दीनदयाळ शोध संस्थान चित्रकूट आणि सेवा इंटरनॅशनल UK यांनी आयोजित केलेल्या यात्रेमध्ये उदयपूर राजस्थान )मध्ये संवेदना शाळेतील विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट सादरीकरण झाले
दीनदयाळ शोध संस्थान चित्रकूट आणि सेवा इंटरनॅशनल UK यांनी आयोजित केलेल्या यात्रेमध्ये उदयपूर राजस्थान )मध्ये संवेदना शाळेतील विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट सादरीकरण झाले. 125 भारतीय चित्रकूट ते कच्छ पर्यंत ,12 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2023 पर्यंत "ऑटो रिक्षा रनचे" आयोजन करण्यात आले होते. चित्रकूट मध्ये दर्जेदार चिकित्सा सेवा देण्याच्या दृष्टीने या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. 36 रिक्षामध्ये इंग्लंड मधील 125 अनिवासी भारतीय सहभागी झाले होते. भारतातील ग्रामीण जीवन दर्शन, विविध सेवा प्रकल्पास भेटी, याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एक उपक्रम होता, सेवा UK नी दिव्यांग क्षेत्रास सहाय्यता केलेल्या चार प्रकल्पास सेवा भारती गदक(कर्नाटक), जव्हार मुबंई, पुणे काॅकलिया ,आणि संवेदना शाळा हरंगुळ- लातूर. दि. 19, 20 डिसेंबरला उदयपूर येथे आमंत्रित केले होते. या कार्यक्रमात संवेदना शाळेतील विद्यार्थ्यांचे नृत्य,गायनाचे अप्रतिम सादरीकरण झाले..