दि. ६ डिसेंबर २०२३ रोजी भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डाॅ.बाबासाहेब यांना अभिवादन केले
दि. ६ डिसेंबर २०२३ रोजी भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डाॅ.बाबासाहेब यांना अभिवादन केले
दि. ६ डिसेंबर २०२३ रोजी भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संवेदना बहुविकलांग मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी डाॅ.बाबासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी शाळेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.