जैन सोशल ग्रुप लातुर यांच्या वतीने श्री.सुरेशकुमार जैन यांच्या स्मॄतिप्रित्यर्थ संवेदना प्रकल्पातील 55 दिव्यांग विद्यार्थ्यांची नि:शुल्क नेत्र तपासणी
जैन सोशल ग्रुप लातुर यांच्या वतीने श्री.सुरेशकुमार जैन यांच्या स्मॄतिप्रित्यर्थ संवेदना प्रकल्पातील 55 दिव्यांग विद्यार्थ्यांची नि:शुल्क नेत्र तपासणी
जैन सोशल ग्रुप लातुर यांच्या वतीने श्री.सुरेशकुमार जैन यांच्या स्मॄतिप्रित्यर्थ संवेदना प्रकल्पातील 55 दिव्यांग विद्यार्थ्यांची नि:शुल्क नेत्र तपासणी व उपचार डाॅ.प्र.के. शहा यांच्या दृष्टी ऑप्टिकल्स येथे करण्यात आले.श्री कैलास बिडवई यांचे दृष्टी ऑप्टिकल आहे त्यांनी सवलतीत चष्मे उपलब्ध करून दिले. व श्री अनिल काळे, जगत फार्मा यांनी मोफत औषधे दिली. या प्रसंगी श्री. रणजीत गांधी,श्री अनिल शहा,श्री लिनेश शेठ,श्री चंद्रप्रकाश सोलंकी,श्री लिटेश शहा, डाॅ शहा,सौ दिपाताई पाटील, डाॅ मयुरी बिल्लावार उपस्थित होते.