17 सप्टेंबर 2023 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष निमित्त जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. वैजनाथ मारुती व्हनाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण
17 सप्टेंबर 2023 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष निमित्त जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. वैजनाथ मारुती व्हनाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण
दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष निमित्त जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. वैजनाथ मारुती व्हनाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रकल्पाचे कार्यवाह श्री. डॉ. योगेश निटुरकर, प्रकल्पाचे संपर्कप्रमुख श्री. सुरेशदादा पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दीपा ताई पाटील व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
तसेच जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र,(घरोंदा) नदीहत्तरगा येथे किल्लारी येथील स्वातंत्र सैनिक स्व.बळीराम भोसले यांचे जेष्ठ पुत्र तथा सेवानिृवत्त सेवक श्री. शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले, या प्रसंगी किल्लारी तालुका मा.संघचालक श्री बाबासाहेब कुंभार, घरोंदा येथील कर्मचारी, दिव्यांग विद्यार्थी व सामान्य शाळेतील विद्यार्थी व शिक्षक उपस्धित होते.