महाराष्ट्र व गोवा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) एकूण पन्नास सेवानिवृत्त अधिकारी,कर्मचारी यांनी रा. स्व. संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत) संचलित , संवेदना प्रकल्प हरंगुळ (बु.) या सेवा प्रकल्पास भेट दिली

दि 3 सप्टेंबर 23 रविवार रोजी महाराष्ट्र व गोवा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) एकूण पन्नास सेवानिवृत्त अधिकारी,कर्मचारी यांनी रा. स्व. संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत) संचलित , संवेदना प्रकल्प हरंगुळ (बु.) या सेवा प्रकल्पास भेट दिली. याप्रसंगी संवेदना प्रकल्प समितीचे कार्यवाह डॉ. योगेश निटूरकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाताई पाटील, विशेष शिक्षक श्री. व्यंकट लामजणे, यांनी सर्वांना प्रकल्पातील कामाची सविस्तर माहिती दिली.या वेळी लेखापाल श्री आदर्श भस्मे व श्री परमेश्वर सोनवणे यांनी सर्वांचे स्वागत केले.