छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दिव्यांग औषधनिर्मिता श्री अक्षय लखाणे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दिव्यांग औषधनिर्मिता श्री अक्षय लखाणे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरी करण्यात आली.
आज दि. १९/०२/२०२१ रोजी संवेदना, सक्षम, व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दिव्यांग औषधनिर्मिता श्री अक्षय लखाणे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरी करण्यात आली. यावेळी संवेदना प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ. राजेश जी पाटील, कार्यवाह श्री सुरेश दादा पाटील, सहकार्यवाह डॉ. योगेश निटुरकर ,श्री बस्वराज पैके व श्री आत्माराम पळसे उपस्थित होते.