जिल्हा दिव्यांग पुर्नवसन केंद्र, लातूर येथे *शिक्षक दिन* साजरा करण्यात आला
जिल्हा दिव्यांग पुर्नवसन केंद्र, लातूर येथे *शिक्षक दिन* साजरा करण्यात आला
आज दि. ०४/०८/२१ रोजी जिल्हा दिव्यांग पुर्नवसन केंद्र, लातूर येथे *शिक्षक दिन* साजरा करण्यात आला. यावेळी डीडीआरसी कार्यालयातील विशेष शिक्षिका सौ जयश्री माने यांचा श्री चैतन्य कल्याणी यांनी देणगी म्हणून १२ नॅपकिन व ८ टॉवेल्स दिले. श्री चेतन कल्याणी यांची बहीण कु समीक्षा कल्याणी यांना टेक महिंद्रा येथे इंजिनियर या पदावर नियुक्ती मिळाल्याने त्यांनी प्रकल्पास नॅपकिन व टाॅवेल्सची देणगी दिली. यावेळी डीडीआरसी कार्यालयाचे कार्यवाह डॉ योगेश निटुरकर सर, डॉ सौ. मयुरी बिल्लावार, श्री बस्वराज पैके, श्री अनुप दबडगावकर, व श्रीमती राजनंदिनी सोनवणे उपस्थित होते.