राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लातूरच्या स्वयंसेवकांकडून जीवनावश्यक वस्तुंच्या कीटचे वितरण करण्यात आले
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लातूरच्या स्वयंसेवकांकडून जीवनावश्यक वस्तुंच्या कीटचे वितरण करण्यात आले
आज दि. 27.4.2020 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लातूरच्या स्वयंसेवकांकडून जीवनावश्यक वस्तुंच्या कीटचे वितरण करण्यात आले. केशवराज विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, स्थानिक व्यवस्थापन समितीच्या सदस्यांकडून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, दिव्यांग कुटुंबांसाठी या कीटचे संकलन करण्यात आले. यावेळी ग्रामीणचे मा. संघचालक श्री. नेमचंद बुबणे, प्रांत सद्गभावना प्रमुख श्री. सुधाकरराव कुलकर्णी, श्री. धनाजी तोडकर, श्री. नितीन चामले, श्री. अनंत गरुड, श्री. महेश नायगावकर, श्री. काशीनाथप्पा टेंकाळे, श्री. निखील पुजारी इत्यादी स्वयंसेवक उपस्थित होते.