This institute is made specially for PWD children, I am very much happy and take as participation to do something impaired children's, It is very space to go in this area. I wish all the best wishes and my good wishes who are working in this field. best of Good wishes.
Someshwar Waghmare District Vocational Education and Training Officer, laturआज संवेदना संस्थेत भेट देण्याचा चांगला योग आला संवेदनांचे काम बघून फार छान वाटले ईश्वराची सेवा म्हणजे काय हे या प्रकल्पातून दिसून येते महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र प्रमाणे हे एक तीर्थक्षेत्र आहे याची जाणीव मला झाली संस्थेचे काम सेवाभावी तर आहेच त्याचबरोबर प्रशिक्षण देऊन आपण आपल्या संस्थेचे सारखे संवेदनशील कार्यकर्ते या प्रशिक्षणा मधून तयार करीत आहेत आपल्या सर्व उपक्रमांना मनःपूर्वक शुभेच्छा.
डॉ.सुरेश(भाऊ)खाडे माजी मंत्री,सामाजिक न्याय,महाराष्ट्र राज्य.संस्थेचा प्रकल्प अत्यंत सुनियोजित पद्धतीने राबवला जातो प्रवेश शब्दांकडे अत्यंत आत्मीयतेने लक्ष दिले जाते संस्थेच्या कार्यास शुभेच्छा .
संजय रा.कदम उपायुक्त,दिव्यांग कल्याण आयुक्तालय,महाराष्ट्र राज्य,पुणे.Excellent work by organisation cleanliness and all atmosphere is pleasant Work is really appreciable. My salute to them all the best wishes !
Sunil M Kulkarni LIC of India Latur